Breaking News
जालना जिल्हा

परतुरमध्ये मंगळवारी रात्री नवीन चार रुग्णांची भर

दिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क दि 4

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या परतूरात पुन्हा मंगळवारी रात्री एकाच वेळी 04 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने नागरीक भयभीत झाले आहेत

एकुण शहरातील कोरोणा पाँझिटीव्ह संख्या 34 झाले असुन सध्या 12 रुग्न अँक्टीव्ह आहेत . शहरातील एस.बी.आय.2 ,जुना मोंढा 1 व मसला ता.परतूर येथील 1असे एकुण 4
कोरोना पॉझिटिव्ह अहवाल रविवारी रात्री प्राप्त झाल्याची माहिती परतुर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.डी. आर. नवल यांनी न्यूज जालना प्रतिनिधीशी दिली.

दरम्यान शहरात आज पासुन व्यापा-यांच्या स्वयंस्फुतीने चार दिवसाचा लाँकडाउन चालु आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली असून तालुक्यात कोरोणा रुग्नाच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरीकांनी मार्गदर्शन तत्त्वाचा अवलंब करण्याची गरज निर्माण झाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक