जालना जिल्हा

कोरोना अपडेट – आणखी २४ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह ; अंबड तालुक्यातील तब्बल ११ रुग्ण

न्यूज जालना ब्युरो दि ४ – जालना जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त कोरोना अहवालानुसार आज मंगळवारी सायंकाळी साडे सहा ला आणखी २४ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल २४६९ ( अँटीजेन टेस्ट सह ) कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले तर जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींची संख्या ७५ झाली आहे.

कोरोनाबाधित आढळून आलेल्या २४ रुग्णांमध्ये जालना शहरातील मस्तगड – ०२ आणि लक्ष्मीनारायण पुरा,संभाजी नगर, शिवाजी नगर,रामनगर ख्रिस्ती कॅम्प,सिव्हिल हॉस्पिटल क्वॉटर परिसर, प्रत्येकी एक रुग्ण तर अंबड तालुक्यातील वाळकेश्वर – ०४,वडीकाळा – ०४, सुरंगे नगर – ०१,महाकाळा – ०१,शहागड – ०१ तसेच परतूर – ०४, जानकी नगर मंठा – ०१,  डम डम ता.जिंतूर – ०१ अशा एकूण २४ रुग्णांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक