जालना जिल्हा

कुंभार पिंपळगाव एक जण पॉझिटिव्ह-बाजारपेठ दोन दिवस बंद

घनसावंगी प्रतिनीधी/नितिन तौर

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे एक जणांचा ५५ वर्षीय पुरुषाचा अहवाल मंगळवारी रात्री आलेल्या अहवालात पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे .यामुळे कुंभार पिंपळगावमध्ये खळबळ उडाली आहे.

ह्या पार्श्वभूमीवर कुंभार पिंपळगाव बाजारपेठ दि 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत, व्यापारी महासंघ यांच्या संयुक्तपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे ग्राम पंचायत व व्यापारी महासंघाने कळविले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक