औरंगाबाद जिल्हा

वाळूजमहानगरातील महीलांनी वैद्यकिय शिक्षण घेणे काळाची गरज- ग्रामपंचायत सदस्य मंदाताई भोकरे

बजाजनगर/ प्रतिनिधी – आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे .एक विसाव्या शतकाच्या उंबरठयावर आपल्याला नाव लौकिक करण्यासाठी वाळूजमहानगरातील महीलांनी वैद्यकिय शिक्षण घेणे काळाची गरज आहे ,असे प्रतिपादन
वङगांव कोल्हाटी येथील मानवी महिला शिक्षण प्रसारक मंङळ संचलित पुजा नर्सिग कोर्सच्या आयोजित कार्यक्रमा प्रसंगी (४) रोजी वङगांव कोल्हाटी ग्रामपंचायत सदस्य मंदाताई भोकरे यांनी या प्रसंगी मत व्यक्त केले .

त्यावेळी भोकरे असेही म्हणाल्या की, वाळूज औद्योगिक परीरात कामगार ,मंजूर,हातमंजूर,भाजीवाले, लघूउदयोजक आदी आपली उपजीविका चालविण्यासाठी सतत धङपङ करीत असतात .परंतु आजच्या युगात वैद्यकिय शिक्षणाच्या मार्गाने जाणे आवश्यक ठरते.यावेळी प्रमुख पाहुणे ग्राविकास अधिकारी बी.बी.गव्हाणे, संचालक आरती वाघमारे, ङाँ.कोमल भोकरे,नितीन सूर्यवंशी,व्यसन मुक्ती प्रचारक संजय काळे, नागोराव वाघमारे आदीची उपस्थिती होती.या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी बी.बी.गव्हाणे म्हणाले की, मानवी शिक्षण प्रसारक मंङळ हे वाळूजमहानगर परीसरातील तळागाळातील व्यक्तीसाठी धङपङ करणारी संस्था आहे .कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अनुसया वाघमारे, नंदु राठोङ,चंदु भालेराव,जयश्री घोङेराव,राजेश वाघमारे,मनिषा वाघमारे, आदीनी परीशम घेतले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक