धार्मिकबदनापूर तालुका

बदनापूरात श्रीराम मंदिर भुमीपुजन सोहळानिमित्त मनसेच्या महाआरती व अभिषेक ..!


बदनापूर: ता.( 05 ): किशोर सिरसाठ)
: बदनापुर येथील श्रीराम मंदीरात आज अयोध्यात श्री राम प्रभूची मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले या निमित्ताने बदनापूरात श्री राम प्रभूची मनसेच्या वतीने अभिषेक व महाआरती करण्यात आली

असून सद्या देशावर असलेले कोरोना संकट लवकरात लवकर दूर व्होवे अशी प्रार्थना मनसेच्या वतीने करण्यात आली ,व प्रसाद वाटप करण्यात आले याप्रसंगी मनसे ज़िल्हाध्यक्ष जालना गजानन गिते ,विष्णु शिंदे तलुकाध्यक्ष,बदनापुर,कैलाश खेण्डके तालुक़ाउपाध्यक्ष बदनापुर,रवि मदन तालुक़ाउपाध्यक्ष बदनापुर,संजय जऱ्हाड शहरअध्यक्ष बदनापुर,अनिकेत जारे शहरउपाध्यक्ष बदनापुर,विनोद खेण्डके, उध्दव शिर्के,मंदिर समिति अध्यक्ष बाबुसेठ मंत्री,शांतिलाल सेठ मंत्री,अमर मंत्री,चैतन्य मंत्री व मंदिर पुजारी राजेश महाराज तिवारी इत्यादी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक