जालना जिल्हा

जिल्ह्यातील ह्या भागात ७४ व्यक्तीना कोरोनाची बाधा

  न्यूज जालना ब्युरो दि ५ जालना शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे यातच बुधवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात ७४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून यात बहुतांश कोरोना बाधीत रुग्ण हे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत जिल्ह्याची एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या ही २५१९ वर पोहचली आहे यात बुधवारी उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे तर कोरोना बळी ची संख्या ७६ झाली आहे दरम्यान ऍक्टिव्ह (सक्रीय ) रुग्णसंख्या ही ८२२ वर पोहचली आहे तर उपचार करून रुग्णांना सुट्टी दिलेली संख्या १६२१ असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अर्चना पाटील यांनी न्यूज जालना ला दिली. पॉझिटिव्ह रुग्णांत जिल्ह्यातील जालना शहरातील मूर्ती वेस -३ , इंदिरा नगर -१ , मंमादेवी रोड -१ , कन्हैयानगर -२ , साईनगर -१ , चंदनझिारा -१ , लक्ष्मीनारायणपूरा १ , संभाजी नगर -१ , शिवाजी नगर -१ , रामनगर खिस्ती कॅप -१ , दुधा ता.मंठा -३ , मेसखेडा ता मंठा -२ , मंठा शहर -२ , काकडे कंडारी -१ , देउळगांवराजा -१ , कुभार पिंपळगांव -१ , अंबा रोड परतूर -१ , पिंपरी ता.जिंतूर -१ , मेहबूब नगर -१ , सिंदखेडराजा -१ , परतूर शहर -१ , भोगांव -१ , एसबीआय परतूर -२ , जूना मोंढा परतूर -१ , मस्तगड २ , धमधम ता जिंतुर १ , वाळकेश्वर ४ , शहागड १ , म्हसला १ , महाकळा १ , वडीकाळा ४ , जानकी नगर ता मंठा १ , सुरंगेनगर १ असे एकुण ४ ९ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे २५ व्यक्तींचा अशा एकुण ७४ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण २४ रुग्णास डिस्चार्ज – जालना शहरातील चमन -१ , नया बाजार -१ , सामान्य रुग्नालय निवासस्थान -१ , रामनगर -२ , सोनलनगर -१ , भिमनगर -२ , शिवाजीनगर -२ , साईनाथ नगर -१ , जेईएस महाविद्यालय परिसर १ , भाग्यनगर -३ , भवानी नगर -१ , समर्थनगर १ , गुळखंड ता.मंठा -१ मंठा शहर -४ , पाटोदा ता.मंठा १ , साष्ट पिंपळगांव -१ , एकूण २४ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक