घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगाव येथे 32 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह

कुंभार पिंपळगाव / प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे सलग दुसऱ्या दिवशीही एका 32 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .


ह्यामुळे कुंभार पिंपळगावात एकच खळबळ उडाली आहे. मागील अनेक दिवसापासून कुंभार पिंपळगावात एकही कोरोना बाधीत रूग्ण आढळला नव्हता आता परत काल एक वय 55 वर्षे व आज एक असे दोन रुग्ण आढल्याने मात्र कुंभार पिंपळगावकरानी आता काळजी घेण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक