अंबड तालुका

अंबड तालुक्यात आज एकूण 9 पॉझिटिव्ह.

शहागड मध्ये कोरोनाचे थैमान सुरूच

अनिल भालेकर/अंबड

अंबड तालुक्यात आज दिवस भरात 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यात सर्वाधिक गंभीर बाब म्हणजे यार 9 रुग्णांपैकी एकट्या शहागड येथील 7 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहे.तर एक रुग्ण रवणा परडा तर एक रुग्ण भावराड येथील आहे. शहागड येथील किरोना साखळी सोडण्यासाठी प्रशासनाने आता गंभीर पावले उचलणे गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक