घनसावंगी तालुका

बुधवारी घनसावंगी तालुक्यात 11 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

घनसावंगी प्रतिनीधी / नितिन तौर दि ५ घनसावंगी तालुक्यातील 11 जणांचे कोरोना अहवाल बुधवारी पॉझिटिव्ह आले आहे यात कुंभार पिंपळगाव येथील एका 32 वर्षीय युवकाचा तर भोग्गाव येथील लहान मुलांसह 10 जणांचा समावेश आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.तर आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरवात केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक