घनसावंगी तालुका

मुख्यकार्यकारी अधिकारी निमा अरोरा यांची विरेगव्हाण तांडा येथे भेट .


जांब समर्थ /कुलदीप पवार
मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा यांनी आज दि.०६ गुरुवार रोजी विरेगव्हाण तांडा ता.घनसावंगी जि.जालना येथे भेट दिली.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालय, व जिल्हापरिषद शाळेची पाहणी करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासमोर विविध समस्यांच्या पाढा वाचला.

यावेळी ग्रामसेवक सहाणे, माजी सरपंच तुकाराम पवार, सेवक गोवर्धन पवार, आपरेटर विनोद पवार शाळेचे मुख्याध्यापक श्री.जाधव बी.एल यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक