Breaking News
जाफराबाद तालुका

वाहनचालकाला जीव मुठीत धरून चालवावे लागतात

भोकरदन माहोरा रस्त्याची दयनिय आवस्था

माहोरा : रामेश्वर शेळके

औरंगाबाद सिल्लोड भोकरदन माहोरा बुलढाणा हा राष्ट्रीय माहामार्ग नवीन तयार होत आहे मात्र काम हे कासवगतीने होत असल्याने वाहनचालकाला जीव मुठीत धरून चालवावे लागत आहे .
सविस्तर व्रत्त असे की , सदरील रस्त्याला वापरला जाणारा मुरूम हा रोलर न करता तसाच पांगवल्याने पाणी पडले की रस्ता चिखलमय होऊन वाहन फसत आहे या बाबीकडे बांधकाम विभागासह कॉन्ट्रॅक्टचे रितसर लक्ष नसल्याचे दिसुन येत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक