घनसावंगी तालुका

घनसावंगीमध्ये एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

घनसावंगी प्रतिनीधी / नितिन तौर

घनसावंगी येथील एका 46 वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असुन तालुक्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने नागरिकांमधे भिती पसरली आहे.


घनसावंगी येथे वास्तव्यास असणार्या एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असुन सदर व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीची यादी तयार करण्यात आली असून याबाबत आरोग्य विभागाकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक