Breaking News
परतूर तालुका

परतूर शहरात युरीयाचा तुटवडा ,साठेबाजावर कारवाई करण्याची मागणी


दिपक हिवाळे/ परतूर न्यूज नेटवर्क

सद्या पाऊस चांगला पडत असल्यामुळे शेतक-यांना पीकांना डोस देण्याकरिता युरिया खताची आवश्यकता आहे. पण परतूर शहरात शासनाने नेमुन दिलेला वितरक क्रत्रिम तुटवडा दाखवतो. म्हणून गरजवंताना युरिया मिळत नसल्याच दिसतं. पण ज्यादा पैसे देणा-या शेतक-यांना युरिया कसा मिळतो असा प्रश्न विचारल्यावर वितरक अरेरावी वर येतो तसेच अधिका-यांना विचारल तर ते ही ऊडवाऊडवीचे उत्तरे देतात. असा आरोप शेतकरी वर्ग करताना दिसतो. आज काही शेतक-यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे, एस.डी.एम., तहसिलदार, व कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन युरियाचा तुटवडा त्वरित दूर करून शासनाने नियुक्त केलेल्या वितरकावर वेळीच कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक