जालना जिल्हा

जालन्यात साठ हजाराची दारू व रसायन जप्त

न्यूज जालना ब्युरो – जालना शहरातील शुक्रवारी सकाळी नऊ च्या सुमारास कैकाडी मोहल्ला जुना जालना पो स्टे कदीम जालना येथे आरोपी एका बाईच्या ताब्यातुन गावठी हातभट्टीची दारू व रसायन एकूण किंमत साठ हजारांची दारू ताब्यातुन मिळून आली ती जप्त करून पोस्टे कदीम जालना येथे तक्रार देण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही मा.पो.अ.एस.चैतन्य , मा.अपर पो.अ.समाधान पवार , मा.पोनि गौर यांच्या मार्गदर्शनाखाली दारूबंदी विरोधी पथकचे पो उप नि संपत पवार ,स.पो.उप.नि विश्वनाथ भिसे पो.हे.का शांतीलाल दाभाडे ना.पो.का आर.टी.वेलदोडे, राम पव्हरे पोकाॕ , दिपक पाटील, रवि मेहेत्रे मपोना,अलका केंद्रे, चालक धोडीराम मोरे यांनी सदरची कार्यवाही केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक