परतूर तालुका

डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची विटंबना करणाऱ्यावर तात्काळ कार्यवाही ची मागणी


आष्टी प्रतिनिधी:- नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मालेगाव येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या वर तात्काळ कार्यवाही करण्या बाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा सचिव रहेमतखान पठाण यांच्या सह पदाधिकारी यांनी आष्टी पोलिसा मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले असून यात विटंबना करणाऱ्या तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली व या घटनेचा तीव्र निषध केला आहे

या निवेदनावर रहेमतखान पठाण,भगवान कांबळे, जावेद टेलर,प्रल्हाद वाहुळे, सुलतान टेलर,अनिल वाहुळेआदींची नावे आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक