जालना तालुका

महाराष्ट्र सरकारने कीर्तन प्रवचनाला परवानगी द्यावी – बळीराम यादव

सिंधीकाळेगांव / प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटात देश बुडत असताना बहुतांशी सर्वच कामे ठप्प झाली आहेत , आणि त्यामुळे देश आर्थिक संकटात सापडला असताना प्रबोधनपर कार्यक्रम ही बंद झाले आहे म्हणून महाराष्ट्र मध्ये वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरा पहिल्यांदा खंडित होत असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात वारकरी सांप्रदायिक कीर्तन , प्रवचन व व्याख्यान यांसारख्या सामाजीक सलोखा व सामाजिक प्रबोधन करणाऱ्या कार्यक्रमांना कमी लोकांच्या उपस्थितीत परवानगी द्यावी अन्यथा लॉकडाऊनचे नियम पाळून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असे मत जालना येथील सुप्रसिद्ध किर्तनकार बळीराम यादव यांनी व्यक्त केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक