Breaking News
घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

कुंभार पिंपळगावात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह


कुंभार पिंपळगाव –
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे यात २९ वर्षीय युवक,४० वर्षीय पुरुष, तर ४५ वर्षीय महिलेचा समावेश आहे एकूण मागील पाच दिवसात 5 रुग्ण आढळून आले आहे.

यात आतापर्यंत अनेक जणांना कोरनटाइन करण्यात आले असून यातील दोन जणांचा अहवाल निघेटिव्ह आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक