Breaking News
मंठा तालुका

पदोन्नतीबद्दल खलसे व रंजाळे यांचे स्वागत


न्यूज तळणी : मंठा पोलीस ठाण्यातील पोलीस निरक्षकांचे लेखनिक रामचंद्र खलसे व गोपनीय शाखेचे शंकर रंजाळे यांची सेवेज्येष्ठेतेनुसार पोलीस नाईक पदावरून हवालदारपदी पदोन्नतीनिमित्त तळणी येथे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना भिमशक्तीचे तालुकाध्यक्ष गौतम सदावर्ते , तात्याश्री ट्रेडर्सचे अमोल राऊत, ग्रा.पं सदस्य रितेश चंदेल , ग्रा. पं . लिपीक रमेश अण्णा सरकटे आदींनी केले . या प्रसगी पो . नि. विलास निकम , जीपचे चालक प्रदिप आघाव उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक