घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

घनसावंगी तालुक्यात 9 जन कोरोना पॉजिटिव

घनसावंगी प्रतिनीधी / नितिन तौर

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील 3,मुरमा येथील 5 तर तिर्थपुरी एकाचा कोरोना अहवाल पॉजिटिव आला असुन तालुक्यातील रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असुन आज दिवसभरात जिल्ह्यात 84 तर तालुक्यात 9 जन कोरोना पॉजिटिव रुग्ण आढळले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक