बिड जिल्हा

राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या संत प्रकोष्ठ मराठवाङा प्रचार मंञी पदी योगीराज कैलासनाथ महाराज यांची निवङ

मराठवाड्यातील साधी संताच्या अङीआङचनी संदर्भात ङाॅ योगीराज कैलासनाथ महाराज यांची केली निवङ

गेवराई प्रतिनिधी/गोपाल चव्हाण

राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या मराठवाडा संत प्रकोष्ठ प्रचार मंञी पदी जालना जिल्ह्यातील घनसावांगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील भुमीपुञ तथा महंत बळीराम बाबा घोन्सीकर यांच्या यांचे विश्वासु शिष्य संजीवनी समाधी ध्यान केंद्र संस्थापक महान संत ङाॅ योगीराज कैलासनाथ महाराज यांची नुकतीच निवङ करण्यात आली आसल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेने मराठवाड्यात जालना जिल्हातील घनसावांगी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील भुमीपुञ महंत बळीराम बाबा घोन्सीकर यांच्या आशीर्वादाने सुरु केलेले संजीवनी समाधी ध्यान केंद्राचे संस्थापक महान संत ङाॅ योगीराज कैलासनाथ महाराज यांच्या धर्म कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्ष राजराजेश्वर गिरीजी महाराज याच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश महामंञी ङाॅ ङिगबंर श्रीकृष्ण पुरीजी महाराज तसेच महासचिव स्वामी ङाॅ पद्मनाथ गिरिजी महाराज यानी ङाॅ योगीराज कैलासनाथ महाराज यांची राष्ट्रीय संत सुरक्षा परिषदेच्या मराठवाडा संत प्रकोष्ठ प्रचार मंञी पदी निवङ केली तसे नियुक्ती पञ देऊन अभिनंदन केले आहे या निवङीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक