Breaking News
भोकरदन तालुका

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

मधुकर सहाने : भोकरदन


जगासह संपूर्ण भारतभर कोरोणा विषानु च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कोरोणाग्रस्ता साठी रक्तपुरवठ्याची कमी भासु नये म्हणून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश भैय्या टोपे यांनी महाराष्ट्रातील जनतेला ” सर्वांनी रक्तदान करण्याचे ” आवाहन केले होते त्या आवहाना नुसार
जालना जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे दिनांक 11 आॅगस्ट 20मंगळवारी सकाळी 10:00 वा रत्नमाला लान्स जाफराबाद रोड, भोकरदन येथे श्री राजाभाऊ देशमुख मिञ मंडळ व श्री गणपती परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबीरात सहभागी होऊन रक्तदान करून सहकार्य करण्याचे आवाहन आयोजक समिती तर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक