जालना जिल्हा

जिल्ह्यातील या गावातील ८८ जणांना कोरोनाची बाधा ,तर ५ जणांचा बळी

न्यूज जालना ब्युरो दि ८

जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय यांनी दिलेल्या माहितीनुसार 5 करोनाग्रस्तचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे .यात नुतन वसाहत परीसरातील ८५ वर्षीय पुरुष , नुतन वसाहत परीसरातील ६५ वर्षीय महिला , देऊळगाव राजा येथील ८५ वर्षीय पुरुष , दर्गावेस परीसरातील ६० वर्षीय पुरुष , बिहारीलाल नगर परीसरातील ८० वर्षीय पुरुष अशा ०५ रुग्णांचा समावेश आहे .

तर जिल्हयात ८८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकूण कोरोना बाधीत संख्या २७४३ वर पोहचली आहे तर १७३६ जणांना डिस्चार्जदेण्यात आला आहे. तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ९१८ वर पोहचली आहे. या भागातील ८८जणांचा अहवाल पॉझिटिव्ह जालना शहरातील राणानगर ०१ , सामान्य रुग्णालय परिसरातील ०२ , समर्थ नगर ०१ , कादराबाद ०१ , लोधी मोहल्ला ०१ , जे ई एस कॉलेज परिसर ०१ , नुतन वसाहत ०८ , सोनलनगर ०२ , नाथबाबा गल्ली ०४ , आझाद मैदान ०१ , आनंदवाडी ०१ , बजरंग दाल मिल ०१ , मुरारीनगर ०१ , खिश्ती चर्च परिसर ०१ , रेल्वे निवासस्थान ०१ , अंबड चौफुली ०१ , चंदनझिरा ०१ , राज्य राखीव पोलीस बल गट क्रं ३ मधील ०१ जवान , बालाजीनगर ०१ , वडीगोद्री ०३ , शहागड ०४ , किनगावराजा ०१ , , लोणगाव ०१ , मुरमा ०५ , कुंभार पिंपळगाव ०३ , सरस्वती कोलनी परतुर ०२ , आष्टी ता .परतुर ०५ , मोंढा परतुर ०२ , तिर्थपुरी ०१ , समर्थ कारखाना ०१ , महाकाळा ०२ , वरुड ०२ , परभणी शहर ०१ , कात्रज पुणे ०१ , सुलतानपुर ता लोणार ०२ , पराडा ०१ , साष्ट पिंपळगाव ०१ , सुखापुरी ०१ , बदनापूर ०१ , खासगाव ०२ , बुटखेडा ०१ , माहोरा ०१ , मंठा शहर ०२ , भारज ०१ , एकुण ७८ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे १० व्यक्तींचा अशा एकुण ८८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली . १८ जणांना डिस्चार्ज जालना शहरातील पोस्ट ओफिस रोड ०२ , अंबर होटेल परिसर ०२ , नुतन वसाहत ०२ , दुःखी नगर ०२ , गितांजली कॉलनी ०१ , मिशन हॉस्पिटल परिसर ०१ , जमुनानगर ०१ , रामनगर ०१ , युसुफ कोलनी जालना ०१ , अंबेकर हॉस्पिटल समोरील ०१ , हनुमान नगर शहागड ता अंबड ०१ , देऊळगाव राजा ०१ , अंबड शहर ०१ , म्हाडा कॉलनी भोकरदन ०१ , एकूण १८ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक