Breaking News
जाफराबाद तालुका

माहोरा येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांचा बंद

माहोरा : रामु शेळके


जाफ्राबाद तालुक्यांतील माहोरा येथील एक व्यक्तीचा स्वॅब चा अहवाल नुकताच पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने गावात खळबळ उडाली होती सदर्भित रुग्ण हा प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात आढळुन आला असल्याने तो झोन कंटनमेन घोषीत करून सील करण्यात आला आहे .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात ग्रामपंचायत च्या वतीने बैठक घेण्यात आली यात पोलिस,गावकरी, पत्रकार यांची उपस्थिती होती यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तीन दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला

या वेळी पि आय मोरे सरपंच वैशाली कासोद , उप सरपंच गजानन साळोक , तालुका शिवसेना प्रमुख बजरंग बोरसे , त . मु . अध्यक्ष बाळासाहेब गव्हले , ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण धुमाळ , वैद्यकिय अधिकारी डॉ . उमाकांत खेडेकर , डॉ . रविंन्द्र कासोद , माजी सभापती चंद्रकांत चौतमोल , विठ्ठल कोरडे , व्यापारी संघांचे रमेश दळवी , संदीप पोटे , दादाराव गडकरी , विक्रम ठाकुर , गजानन जाधव ,रिहाज सैय्यद ,फळ विक्रते नारायण बावने , प्रमेश्वर चौतमोल ,मंजुर राणा , पत्रकार प्रदीप बोबडे , भास्कर जाधव , रामु शेळके , संदीप पोटे , बी . डी . गव्हले ,संतोष वरपे , गणेश कासोद ‘ आदीच्या उपस्थित होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक