घनसावंगी तालुका

कु.पिपंळगाव व तिर्थपुरीत रुग्न आढळल्याने पिपंरखेड गावाची चिंता वाढली..!

धर्मराज आंधळे/पिपंरखेड बु
काेराेणा व्हायरस चा प्रादुर्भाव वाढत आहेत आणी लाेकं नियमाच पालन करताना दिसत नाहीत.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व तिर्थपुरी येथे काेराेणा रुग्ण सापडल्यामुळे परिसर हादरला असून लोकांमध्ये भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे.


सध्या कु.पिपंळगाव ला सात व तिर्थपुरीला आठ काेराेणा रुग्ण पॉजीटीव आहेत
आरोग्य विभागाच्या वतीने घाबरू नका, दक्षता घ्या असे आवाहन करण्यात येत आहे.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव व तिर्थपुरी येथे काेराेणा रुग्ण सापडल्यामुळे परिसर हादरला असून लोकांमध्ये भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे.


यामुळे आता पिपंरखेड करानी सोशल डिस्टन्स, मास्क, व स्निटायजर चा वापर करणे मात्र गरजेचे झाले आहे.आरोग्य विभागाच्या वतीने घाबरू नका, दक्षता घ्या असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक