जालना जिल्हा

कर्नाटकच्या त्या घटनेचा जालन्यात शिवसेनेच्या वतीने निषेध आंदोलन

जालना / गौरव बुट्टे

कर्नाटक सरकारने हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्या निषेधार्थ रविवारी ता ९ऑगस्ट जालना शहर शिवसेनेच्या वतीने गांधीचमन याठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आली

यावेळी जालना शिवसेनेचे शहरप्रमुख व नगरसेवक विष्णू पाचफुले गटनेते विजय पवार माजी शहरप्रमुख बाला परदेश गंगुबाई वानखेडे ,शत्रू परदेशी, घनश्याम ख़ाकीवाले, किशोर नरवडे, दुर्गेश कोठीवाले ,नितीन बांगडे, संतोष सलामपुरे ,किशोर शिंदे शिवाजी मुळे,संतोष पळकर ,आयुष राठोड़, शुभम टेकाळे ,राम खांडेभराड, पांडू शेठ राम भुतेकर ,राजू इंगळे र यामुळे आधी शिवसैनिकांची उपस्थिती यावेळी होती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक