Breaking News
घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावात परत तीन, सिंदखेड एक असे चार जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

घनसावंगी / प्रतिनिधी घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील पहिल्या आलेल्या पॉझिटिव्ह वक्तीच्या संपर्कातील आज रविवारी परत चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे यात ५५ वर्षीय पुरुष,२१ वर्षीय युवक (रा सिदखेड),२२ वर्षीय महिला व ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे चा समावेश आहे. कुंभार पिंपळगावात ह्या आठवड्यात आतापर्यंत ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. पंधरा जणांचे अहवाल निघेटिव्ह – तर आज आलेल्या अहवालात पिंपरखेड येथील आठ तर कुंभार पिंपळगाव येथील पॉझिटिव्ह वक्तीच्या संपर्कातील सात जणांचा अहवाल मात्र निघेटिव्ह प्राप्त झाला आहे ही पिंपरखेड, व कुंभार पिंपळगाव करा साठी जमेची बाजू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक