परतूर तालुका

परतुरात रविवारी पुन्हा दोन कोरोना पॉझिटिव्ह


दिपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क दि ९
परतूर शहरात आज दोन कोरणा पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल प्राप्त झालेला असून काझी गल्ली परतूर येथील 55 वर्षीय पुरुष व
जोशी गल्ली परतूर येथील 73 वर्षीय पुरुष
असे दोन व्यक्तींचा अहवाल संध्याकाळच्या अहवालात मध्ये पॉझिटिव्ह आला आहे .रविवारी पर्यंत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह एकूण रुग्ण संख्या 87 पैकी 41 रुग्ण बरे होऊन घरी सुट्टी दिलेली असून , 4 रुग्णाचा मुर्त्यू झालेला आहे

व 43 कोरोना रुग्ण सध्या ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद वाहेद व वैद्यकीय अधिकारी डॉ. डी आर नवल यांनी न्यूज जालना प्रतिनिधींशी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक