Breaking News
जालना जिल्हा

जालना जिल्ह्यातील ह्या भागात आढळले ११२ रुग्ण तर कोरोना बळी चे शतक

न्यूज जालना ब्युरो दि :१० जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार ०४ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे . यात रामनगर पोलीस कॉलनी येथील ५८ वर्षीय पुरुष , मिल्नत नगर येथील ३ ९ वर्षीय पुरुष , करवा नगर परीसरातील ६ ९ वर्षीय पुरुष , सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा येथील ६८ वर्षीय महिला अशा ०४ रुग्णांचा समावेश आहे . जिल्ह्यात एकाच दिवशी ११२ वक्तीच्या अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे एकूण जिल्ह्याची संख्या २९१५ झाली आहे तर १००५ ऍक्टिव्ह रुग्णसंख्या झाली आहे तर १८१० जणांना सुट्टी देण्यात आलेली आहे. दरम्यान बळीची संख्या१०० वर पोहचली आहे रविवारी जालना शहरातील यशवंत नगर ०१ , राज्य राखीव पोलीस बल गट क्रं ३ मधील ०२ जवान , प्रयागनगर ०१ , संजयनगर ०१ , शिक्षक कोलनी ०१ , भाग्योदय नगर ०१ , लोधी मोहल्ला ०१ , कन्हैयानगर ०१ , काझी गल्ली ०१ , प्रितीसुधानगर ०१ , आर पी रोड ०१ , खासगी रुग्णालयातील ०१ , जानकी नगर ०१ , आनवा पाडा ०२ , आडगाव ता भोकरदन ०१ , कार्ला ता भोकरदन ०१ , देशमुख गल्ली भोकरदन ०८ , सुगंधानगर मंठा ०१ , कुंभार पिंपळगाव ०४ , दैठणा खु ता घनसावंगी ०२ , मानवत रोड परभणी ०१ , खासगाव ता जाफ्राबाद ०५ , आदर्श नगर जाफराबाद ०१ , वरुड ता जाफराबाद ०३ , पोस्ट ओफिस भोकरदन ०२ , फत्तेपुर ता भोकरदन ०६ , म्हसनापुर ०५ , माहोरा ता जाफराबाद ०५ , वडोद तांगडा ०१ , जळगाव सपकाळ ०१ , वालसावंगी ०२ , परतुर शहर ०१ , तांदुळवाडी ०१ , मोठा मेहरा ता चिखली ०२ , शिरपुर जिल्हा बुलढाणा ०१ , खादगाव ०१ , सुखापुरी ०१ , अंबड शहर ०२ , दरेगाव ०१ एकुण ७५ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे ३७ व्यक्तींचा अशा एकुण ११२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्हआला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली . एकूण ६४ रुग्णास डिस्चार्ज सोमवारी जालना शहरातील प्रशांतीनगर ०१ , रामनगर ०१ , भाग्यनगर ०३ , विस्ती कोलनी ०१ , सकलेचानगर ०६ , जमुना नगर ०४ , कादराबाद ०१ , पाऊरलुम ०१ , जुनी एम आय डी सी ०२ , रानानगर ०१ , गणेशपुर ०१ , करवानगर ०२ , संभाजीनगर ०५ , जांगडानगर ०२ , चंदनझिरा ०२ , वैभव कॉलनी ०१ , जालना शहर ०१ , अकोला देव ०२ , रोहिलागड ०१ , बालाजी गल्ली परतुर ०३ , मेसखेडा ता मंठा ०६ , गोंदी ०१ , अंबड शहर ०८ , नुतन कोलनी भोकरदन ०३ , पिर पिंपळगाव ०१ , कोठी ०१ , देऊळगाव राजा ०२ , सिंदखेडराजा ०१ एकूण ६४ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक