घनसावंगी तालुका

देवी दहेगाव, मानेपुरी येथील दोन जणांना कोरोनाची बाधा

संपादक – दिगंबर गुजर घनसावंगी प्रतिनिधी/नितिन तौर घनसावंगी तालुक्यातील अँटीजन टेस्ट केलेल्या रुग्नापैकी दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे यात मानेपुरी येथील एका 22 वर्षीय तरुण व देवी देहगाव येथील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच कुंभार पिंपळगाव येथील 7 जणांचे अँटीजन तपासणी मध्ये सर्वाचे कोरोना अहवाल निगेटीव्ह आले असुन 8 जणांचे स्वॉब प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आसल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी नागेश सावरगावकर यानी जालना न्यूजशी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक