बदनापूर तालुका

बदनापूर राज्य पत्रकार संघाकडून मुरलीधर बाबा शिंगोटे यांना श्रद्धांजली


बाजार गेवराई /प्रतिनिधी

बदनापूर राज्य पत्रकार संघ व वकिल संघ बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दैनिक पुन्यनगरी वृत्तपत्राचे संस्थापक संपादक यांना तहसिल कार्यालय परिसरात यांच्या प्रतिमेस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी बदनापूर राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंदजी इंदाणी वकिल संघाचे माजि अध्यक्ष अँड प्रशांत आसुंड , किशोर सिरसाठ , अँड बालाजी वाघ , शिवप्रसाद दाड , दैनिक पुण्यनगरी तालुका प्रतिनिधी जे.व्हि शेक , दैनिक पुण्यनगरी बाजार गेवराई प्रतिनिधी योगेश लहाने , संजय भुजाळ ,अँड दिपक वीर , गजानन घनघाव , आदी मान्यवरांच्या उपस्थितीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आले त्यावेळी सुत्रसंचलन अँड प्रशांत आसुंड यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक