Breaking News
भोकरदन तालुका

राज्यस्तरिय आॅनलाईन वकृत्व,काव्य स्पर्धेचे आयोजन

मधुकर सहाने : भोकरदन

अखिल भारतीय शेतकरी विकास संघटना महाराष्ट्र राज्य तफेँ राज्यस्तरीय आॅनलाईन वकृत्व काव्य स्पर्धा ठेवण्यात आली आहे स्पधेँचे विषय हे सर्व शेतक-यावर आधारित आहे 14 आॅगस्ट पर्यंत प्रवेश चालु आहे व 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र दिनांच्या दिवशी ऑनलाईन स्पधाॅ विङीयो कॉनफरस्न व्दारे स्पर्धा होणार आहे तरी सर्वांनी यात सहभाग घ्यावा ही विनंती .

खालील नंबरवर काॅल करुन या स्पर्धेत आपण सहभागी होवु शकता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक