Breaking News
जालना जिल्हा

सोमवारी रात्री ७१ संशयीतांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ११६ अहवाल निघेटिव्ह


न्यूज जालना ब्युरो दि ११

सोमवारी रात्री उशिराने नवीन 71 संशयीतांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 116 जनांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.तसेच 4 कोरोनाबधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 100 इतकी झाली आहे.

या भागांतील रुग्णांचा समावेश यामध्ये सर्वाधिक रुग्ण एस.आर.पी.एफ. 16, योगेश नगर 6, माळीपुरा 4, शकुंतला नगर, बजाज नगर, कन्हैया नगर, भाजी मार्केट प्रत्येकी 2 तर नूतन वसाहत, नाथबाबा गल्ली, अंबड रोड, करवा नगर, सिंधी बाज़ार परिसर, लक्ष्मीनारायणपूरा, सराफा बाज़ार रोड, लक्ष्मीकांत नगर प्रत्येकी 1 रुग्ण
मोहाळी येथे 3 तर हनन पिंपळगांव, दरेगाव प्रत्येकी 1रुग्ण खेडगाव 2 रुग्ण परतुर शहर 2, आष्टी 2 रुग्ण रेणुकाई पिंपळगांव 5 जाफ्राबाद- 5 जाफ्राबाद शहर 2, मसरूल, वरखेडा, आरधखेड प्रत्येकी 1 रुग्ण बदनापूर- 4 भयगांव 2, बदनापूर शहर व धोपटेश्वर प्रत्येकी 1 रुग्ण देऊळगाव राजा 2, किनगांवराजा 1 व मेहकर 1
अशा एकूण 71 रुग्णांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक