घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

कुंभार पिंपळगावात पुन्हा तीन पॉझिटिव्ह;एकूण पॉझिटिव्ह संख्या १३ वर

कुंभार पिंपळगाव /प्रतिनिधी घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असतानाच मंगळवारी दुपारी प्रयोगशाळाकडुन आलेल्या अहवालात कुंभार पिंपळगाव तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे त्यात एक २० वर्षीय युवक,४२ वर्षीय महिला,१६ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे . चालू आठवड्यात आतापर्यंत कुंभार पिंपळगाव १३ ,सिध्दखेड १, देवी देहीगाव १ असे तीन गावात मिळून एकूण १५  कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक