घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात 19 वक्तीचा स्वाँब अहवाल पॉझिटिव्ह

घनसावंगी प्रतिनिधी/नितिन तौर

घनसावंगी तालुक्यात मंगळवारी एकूण 19 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यात कुंभार पिंपळगाव येथील 3, देवी देहगाव येथील 1,भोग्गाव येथील 2,मुरमा येथील 3,तिर्थपुरी येथील 3,घनसावंगी येथील 3 व कंड़ारी अंबड येथील 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंता वाढली आहे तर ग्रामीन भागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांत भिती पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक