Breaking News
देशविदेश

जिल्ह्यातील ह्या भागात मंगळवारी ९९ कोरोना बाधीत रुग्णांची भर

  न्यूज जालना ब्युरो दि ११ जालना जिल्ह्यातील आठ तालुका व शहर मिळून मंगळवारी एकूण ९९ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे यात मंगळवारी शहरातील बजाजनगर ०२ , कन्हैयानगर ०२ , नाथबाबा गल्ली ०१ , अंबड रोड ०१ , सिंधी बाजार ०१ , भाजी मार्केट ०२ , लक्ष्मीनारायणपुरा ०१ , योगेशनगर ०६ , माळीपुरा ०४ , लक्ष्मीकांत नगर ०१ , सराफा बाजार ०१ राज्य राखीव पोलीस बल गट क्रं ३ निवासस्थानामधील १६ , शांकुतलनगर ०२ , नुतन वसाहत ०१ , हस्ते पिंपळगाव ०१ , आष्टी ता परतुर ०२ , सराफा बाजार ०१ , मोहाडी ०३ , परतुर शहर ०१ . म्हसरुळ ता जाफराबाद ०१ , दरेगाव ०१ , खेडगाव ०२ , पिंपळगाव रेणुकाई ०५ , किनगावराजा ०१ , मेहकर ०१ , धोपटेश्वर ता बदनापूर ०१ , बदनापूर शहर ०१ , जाफराबाद ०१ , हरतखेडा ता जाफराबाद ०१ , वरखेडा ता जाफराबाद ०१ , भायगाव ०२ , असोला जहांगीर ता देऊळगाव राजा ०१ , त्रिंबक नगर देऊळगाव राजा ०१ एकुण ६ ९ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे ३० व्यक्तींचा अशा एकुण ९९ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली . एक कोरोना बधितांचा मृत्यू जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार आज दिनांक ०१ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे .सदरील रुग्ण ७४ वर्षीय पुरुष असून जालना शहरातील कादाबाद परिसरातील रहीवासी आहे . ६१ रुग्णास डिस्चार्जमंगळवारी जालना शहरातील नाथबाबा गल्ली ०१ , मध्यवर्ती कारागृह जालना ०७ , आय टी आय परिसर ०१ , बिहारीलालनगर ०१ , काद्राबाद ०३.अंबड चौक ०२ , प्रितीसुधानगर ०२ , धोकामिल ०१ , समर्थ नगर ०४ , आनंदवाडी ०१ , गणपती गल्ली ०४ , जे पी सी बैंक कोलनी ०१ , परतुर शहर ०१ , मेहकर ०१ , महाकाळा ३०.पाथरवाला ०१ एकूण ६१ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक