भोकरदन तालुका

पिंपळगांव रेणुकाई येथे नागरिकांना सॅनिटायझरचे वाटप .

पिंपळगाव रेणुकाई /दि ११

पिंपळगाव रेणुकाई येथे रविवारी एक ५०वर्षीय महीला रुग्ण कोरोणा बाधीत निघाल्याने गावात खळबळ उडाली होती.

त्या अनुषंगाने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर एक सजग नागरिक या नात्याने पिंपळगाव येथील भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र देशमुख यांनी सोमवारी सकाळी ग्रामपंचायत सदस्य आरोग्य विभागातील कर्मचारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावातील सर्व नागरिकांना सुरक्षेचा उपाय म्हणुन सॅनिटायझर वाटप करण्यात आले.


याप्रसंगी ग्रांम पंचायत प्रशासनातील.समाधान देशमुख.मा.सरपंच बाबुराव बेराड. मा. उप सरपंच शिवनारायण आहेर , साळवे , ज्ञानेश्वर देशमुख.
सुभाष देशमुख,व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक