Breaking News
परतूर तालुका

परतूर तालुक्यात मंगळवारी 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची भर

दिपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क दि ११
परतूर शहरासह तालुक्यात आज 11 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल प्राप्त झालेला असून काझी गल्ली परतूर 4 , रामेश्वर गल्ली 1,अक्षय नगर 1, मोंढा पोलीस चौकी जवळ 1, आष्टी ता. परतूर -2 व रोहिना -2 असे 11 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे

यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरनटाईन करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे .आज पर्यंत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह एकूण रुग्ण 103 पैकी 42 रुग्ण बरे होऊन घरी सुट्टी दिलेली असून , 4 रुग्णाचा मुर्त्यू झालेला आहे व 57 कोरोना रुग्ण सध्या ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सय्यद वाहेद व वैद्यकीय अधिकारी डॉ. डी आर नवल यांनी न्यूज जालना प्रतिनिधींशी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक