भोकरदन तालुका
भोकरदन येथे भाजपाच्या वतीने महाविकास आघाडी विरोधात निर्देशने
भाजपाच्या वतीने महाविकास आघाडी विरोधात निर्देशने
मधुकर सहाने : भोकरदन
आमदार संतोष दानवे व भाजपा जिल्हाध्यक्ष जालना यांच्या आदेशावरून महाराष्ट्रात महा विकास आघाडी सरकारने भ्रष्टाचाराचा गाठलेला कळस महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दर महिन्याला हप्ता वसुली 100 कोटी रुपयांच्या निषेधार्थ भोकरदन येथे शिवाजी महाराज चौक येथे सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तालुका भोकरदन च्या वतीने निदर्शने करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळ उपस्थित होते.