Breaking News
घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावातील काहीच भागात औषध फवारणी-ग्रामस्थांतुन रोष

कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव कुंभार पिंपळगावातील काहीच भागात स्निटायजर फवारणी करण्यात आल्याने ग्रामस्थांतुन रोष वक्त केला जात आहे. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगावात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे यातच ग्राम पंचायत कडून गावातील काहीच भागात स्निटायजर फवारणी करण्यात आली तर गावातील महत्वाच्या भागात मात्र फवारणी करण्यात आली नाही यामुळे ग्रामस्थांतुन रोष वक्त केला जात आहे . ग्राम पंचायत ने संपूर्ण गावात औषध फवारणी करण्याची मागणी होत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक