Breaking News
घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यातील ह्या १७ गावातील २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह

घनसावंगी /प्रतिनिधी दि १२ घनसावंगी तालुक्यातील सतरा गावातील २३ जणांचे अहवाल बुधवारी सकाळी निगेटिव्ह आले आहे यात मगु जळगाव १, घनसावंगी ६,पिंपरखेड १, अववलगाव १,मूर्ती १,देवडे हादगाव१,बेलवाडी १,कंडारी अंबड १,देवनगर तांडा १,मासेगाव १,चिंचोली १,तीर्थपुरी १,जांब समर्थ १,घोंनशी २,देव हिवरा २,गोदी१, ह्या गावचा समावेश आहे घनसावंगी तालुक्यात कोरोनाचे रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाच बुधवारी सकाळी आलेल्या १७ गावातील २३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने मात्र तालुक्याची जमेची बाजू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक