अंबड तालुका

अंबड येथे छावा संघटनेच्या वतीने निदर्शन करून निवेदन सादर

अंबड/प्रतिनिधी

अखिल भारतीय छावा संघटने च्या वतीने मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हेतु परस्पर कर्नाटक सरकारने हटवला त्याबद्दलनिषेध करून तहसील कार्यालय अंबड येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले


निवेदनात असे म्हणण्यात आले की कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवून समस्त शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या त्यामुळे पुतळा परत बसवण्यात यावा नसता अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने कर्नाटक सीमेवर मोठे आंदोलन करू याची सर्वस्व जबाबदारी केंद्र सरकार आणि कर्नाटक सरकारची राहील यावेळी मराठवाडा अध्यक्ष संतोष आणा जेधे ,शिवनाथ पा काळवणे ,राधेश्याम पा पवळ,तुळशीराम पा टाकसाळ , उमेश पा गव्हाणे बाळासाहेब काळवणे, साईनाथ पा चौधरी , दीपक शिंदे, बंटी पा गायकवाड आदी छावा उपस्तीत होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक