Breaking News
परतूर तालुका

वाटूरमध्ये दुकान उघडण्यासाठी करावी लागेल अँटीजण चाचणी


वाटुर प्रतिनिधी माणिकराव आढे

परतूर तालुक्यातील वाटूर येथील व्यापारी बांधवानी आपली अँटीजण करणे बंधनकारक असल्याचे आदेश ग्राम पंचायत व व्यापारी महासंघाने दिले आहेत

यात जो व्यापारी बांधव पुढील पाच दिवसांत अटीजन करणार नाही अश्या व्यापाऱ्यांना आपले प्रतिष्ठान उगडता येणार नसल्याचेही सांगण्यात आले. यामुळे आता व्यापाऱ्यांना आपले दुकान उगडण्यासाठी अँटीजण करणे गरजेचे आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक