भोकरदन तालुका

भोकरदन तालुक्यातील वालसावंगीत परत एकाचा अहवाल पॉझिटिव्ह

 

वालसावंगी / ज्ञानेश्वर गवळी दि १२

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथे रविवारी एक कोरोना बाधीत रुग्ण आढल्यानंतर बुधवारी पहिल्या संपर्कातील एक रुग्णांची भर झाली आहे आता गावात एकूण दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत

कोरोना संसर्ग गावात वाढत असल्याने गावकऱ्यांनी भयभीत होऊन जाऊ नये असे ग्राम पंचायत कडून सांगण्यात येत आहे .

गावात आरोग्य पथक तळ ठोकून बसले आहे तर कोरोना बाधीत रुग्णांच्या भागात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात येत असून गावातील नागरिकांनी सतर्क राहून मास्क व स्निटायजर चा वापर करण्याचे आवाहन ग्रामपंचायत चे सरपंच प्रतिनिधी बाळू आहेर यांनी केले आहे तर कोरोना च्या काळात सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन ग्रामसेवक पंढरीनाथ शेरे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक