Breaking News
जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात गुरुवारी १२२ पॉझिटिव्ह तर१४८ जणांना डिस्चार्ज

न्यूज जालना ब्युरो दि १३ जालना जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होताना दिसत आहे यात तीन दिवसात तीनशे च्या पार रुग्ण आढळून आले आहे ही जालना जिल्ह्याच्या बाबीने चिंताजनक बाब आहे गुरुवारी आलेल्या अहवालानुसार १२२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळुन आले असून जिल्ह्याची एकूण कोरोना बाधीत संख्या ही ३२४५ झाली आहे तर गुरुवारी एकाच दिवशी जिल्ह्यात १४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून एकूण डिस्चार्ज २०५७ वर पोहचली आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या ही १०८३ वर गेली आहे  सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानुसार गुरुवारी १३/०८/२०२० रोजी ०१ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण रांजणी ता घनसावंगी ५४ वर्षीय महिला आहे . ह्या भागातील एकुण १२२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह- गुरुवारी जालना शहरातील रामनगर ०१ , सामान्य रुग्णालय निवासस्थान ०१ , दत्तनगर ०१ , एम आय डी सी ०१ , संजयनगर ०१ , महसूल कोलनी ०१ , सरस्वती कोलनी ०१ , आनंदवाडी ०१ , कन्हैयानगर ०६ , राज्य राखीव पोलीस बल गट क्रं ३ मधील ०१ जवान , करवानगर ०२ , सराफानगर ०१ , वाकुळणी ०१ , खासगाव ०६ , वरुड बु ०१ , श्रीकृष्णनगर ०१ , निधोणा ०१ , नागेवाडी ०१ , मेहरा बु ता चिखली ०२ , बालाजी पार्क ०१ , मेहकर ०२ , बालाजीनगर अंबड शहर ०१ , सिंदखेडराजा ०१.वरुड ०१ , रामेश्वर गल्ली परतुर ०५ , सिव्हिल कोलनी देऊळगाव राजा ०१ , किन्होळा ०१ , शेलगाव ता टाकरवन जि बीड ०१ , पांगरी गोसावी ०१ , रांजणेवाडी ता घनसावंगी ०१ , केळीगव्हाण ०५ , देवगाव ता बदनापूर ०२ , फत्तेपूर १० , वडोद तांगडा ०२ , आडगाव भोपे ०२ , पिंपळगाव रेणुकाई ०२ , विझोरा ता भोकरदन ०२ , लेहा ता भोकरदन ०३ , वाढोणा ता . भोकरदन ०१ , पोखण ता भोकरदन ०१ एकुण ७७ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेनतपासणीद्वारे ४५ व्यक्तींचा अशा एकुण १२२ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली जिल्ह्यात १४८डिस्चार्ज – जालना शहरातील बरवार गल्ली -१ , करवानगर -१ , साई नगर -२ , मोदीखाना -३ , हनुमान रोड -१ , संभाजी नगर -२२ , रामनगर -२ , शाकुंतल नगर -२ , रहनामनगंज -१ , जालना शहर – ९ , तुळजा भवानी नगर -१ , काद्राबाद -१ , आनंद स्वामी गल्ली -१ , सोनल नगर -१ , महाविर चौक -२ , माणीकनगर -२ , क्रांती नगर -१ कुंभार गल्ली -१ , पुष्पक नगर -२ , कालीकुर्ती -१ , लक्कडकोट -१ , बु – हानगनर -१ , जिल्हा परिषद पाठीमागे १ , अलकार टॉकीज परिसर -१ , चंदनझिरा -४ , माळीपुरा -१ , मुर्तीवेस -३ , म्हाडा कॉलनी -३ , इंदिरा नगर -१ , मंमादेवी नगर -१ , पिरगायबवाडी -१ , न्हावा -१ , बदनापूर -१ , मोमीन मोहल्ला परतूर -३ सिंदखेडाराजा -१ , बुटखेडा -१ , भ – हाडी ता.अंबड -१ , रवणापरांडा -१ , डिग्रस जि.बुलढाणा -२ , दुधा ता.मंठा -३ , महाकाळा -२० , पाथरवाला -१ आष्टी ता.परतूर -६ , सुरगीनगर अंबड -४ , शहागड -६ , वाळकेश्वर -६ , अकुशनगर -१ , भोगांव -११ , कुंभार पिंपळगांव -३ एकूण १४८ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक