Breaking News
परतूर तालुका

परतूरमध्ये रॅपिडटेस्ट मध्ये 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

दिपक हिवाळे / परतूर न्यूज नेटवर्क दि १३

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्याचा गुरुवारी दुपारी परतूर शहरातील परतूर कोविड सेंटर येथे रॅपिड टेस्ट केली असता एकूण 5 जणांचा अहवाल गुरुवारी दुपारी पॉझिटिव्ह आला असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

यामध्ये दसमले चौक परतूर येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच तालुका आरोग्य अधिकारी मार्फत केलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये जय भद्रा नगर परतूर येथील 21 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 26 वर्षीय महिला,व जय भवानी कॉलनी परतूर येथील 75 वर्षीय महिला असे एकूण 5 जणांचा अहवाल आज दुपारी पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी सय्यद वाहेद यांनी न्यूज जालना प्रतिनिधीस दिली.

आज पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह संख्या 117 पैकी बरे होऊन सुट्टी दिलेले रुग्ण 50, मुर्त्यू 4 असून सध्या उपचार घेत असलेले रुग्ण 63 आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक