घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात गुरुवारी 55 जन निगेटिव्ह तर 11 जन कोरोना पॉझिटिव्ह

घनसावंगी प्रतिनिधी/नितिन तौर दि १४

घनसावंगी तालुक्यात गुरुवारी दिवसभरात केलेल्या तपासणीत 11 जन पॉझिटिव्ह तर 55 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आली असल्याची माहीती आरोग्य विभागाकडून देण्यात आली असुन प्रत्येकाने काळजी घेत ही साकळी तोडन्यासाठी सामाजिक अंतर पाळण्याचे न्यूज जालना च्या वतीने आवाहन केले आहे.पॉझिटिव्ह आलेल्या अहवालात कंड़ारी अंबड 2, गुरुपिंपरी 1,देवहीवरा 1,सिन्दखेड 1,खडका 1 व घनसावंगी 5असे एकूण 11 जणांचा समावेश असल्याची माहीती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.
तालुक्यातील विविध गावांत आलेल्या कोरोना बाधितांच्या निगेटीव्ह आलेल्या अहवालात कंड़ारी अंबड 10,घनसावंगी 7,कुंभार पिंपळगाव 4, बोलेगाव 2,दैठना खु.1,गाडे सावरगाव 2,भुतेगाव 1,चापडगाव 3,म चिंचोली 1,रामगव्हान 2,देवहीवरा 8,सिन्दखेड 6,मानेपुरी 4,सूतगिरणी (घनसावंगी)1,मोहपुरी 2,तिर्थपुरी 1,खडका 1 समावेश असल्याची माहीती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक