भोकरदन तालुका

उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांची ऑनलाईन वर्गाला भेट

मधुकर सहाने : भोकरदन


भोकरदन तालुक्यातील जवखेडा ठोंबरे येथे झूम आँनलाईन वर्ग चालू आहे आजचा तास सौ.शिल्पा जाधव व भारत दांडेकर यांचा होता या आँनलाईन वर्गास आपल्या जालना जिल्ह्याचे उपशिक्षणाधिकारी श्री.बालासाहेब खरात यांनी आँनलाईन भेट दिली असता समाधान व्यक्त केले व सुंदर असे मार्गदर्शन केले शेवटी उद्याच्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.शेवटी आभार प्रदर्शन मुख्याद्यापक विठ्ठल घायाळ यानी मानले.
यावेळी शिल्पा जाधव यानी इंग्रजी व भारत दांडेकर विज्ञान विषयाचे तास घेत होते.गणित विषयाला सतिष पडघान तर हिंदी विषय मुख्याद्यापक विठ्ठल घायाळ घेतात.वर्ग पाचवीचा झूम क्लास एस.एस.शिंगणे घेतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक