Breaking News
घनसावंगी तालुका

कुंभार पिंपळगावात आरोग्यकेंद्रातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

घनसावंगी प्रतिनिधी/नितिन तौर दि १४

घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील एका आरोग्य परिचारिका वय २४ यांची अँटीजन अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने कुंभार पिंपळगाव सह आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे

शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी एकूण दहा अँटीजण करण्यात आली त्यात एका २४ वर्षीय आरोग्य परिचारिका पॉझिटिव्ह आली आहे.
आरोग्य कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने आल्याने आता केंद्रातील आरोग्य विभाग आता खबडून जागा झाला आहे .तर याबाबत सदर्भित कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील किती जण आले आहेत ह्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक