जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात शुक्रवारी तब्बल १७५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना ब्युरो दि १४ ऑगस्ट 20

जालना जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे यातच मागील पाच दिवसापासून रुग्णसंख्या ही शंभरी गाठत असून ही ग्रामीण भागासाठी मात्र धोक्याची घंटा आहे

शुक्रवारी आलेल्या अहवालात तब्बल १७५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या ही ३४२० वर पोहचली आहे तर ऍक्टिव्ह रुग्णसंख्या ही ११९२झाली आहे दरम्यान उपचार करून सुट्टी देण्यात आलेल्या २१२१ रुग्णांची नोंद आहे तर बळी ची संख्या १०७ वर पोहचली आहे

ह्या भागातील आले पॉझिटिव्ह रुग्ण

शुक्रवारी दि (१४ ऑगस्ट) जालना शहरातील राज्य राखीव पोलीस बल गट क्रं ३ मधील ३७ , सिंधी बाजार ०१ , लकडकोट ०१ , करवानगर ०३ , रामनगर ०२ , गोकुळधाम इंदेवाडी ०८ , लक्ष्मीनगर ०१ , संजयनगर ०३.लोधी मोहल्ला ०६ , समर्थ नगर ०३ , लक्ष्मीकांतनगर इंदेवाडी ०१ , किनगाव ०४ , वडीगोद्री ०२ , मेहकर ०१ , ढाकलगाव ०१ , टाकळी बाजड ०१ , परतुर ०१ , गुरुपिंपरी ०१ , घनसावंगी ०६ , देवहिवरा ०१ , सिंदखेड ता घनसावंगी ०१ . कुंभारी ता देऊळगाव राजा ०१ , मंठा ०१ , विडोळी ०१ , देवगाव ०१ , बेथल ०१ , सोमठाण ता बदनापूर ०१ , खडका ता घनसावंगी ०१ , सिंदखेडराजा ०१ , भोकरदन ०२ , जुना मोंढा परतुर ०१ , दरेगाव ०१ , कचरेवाडी ०१ , अकोला तांडा ०१ , टेंभुर्णी ०१ , देवपिंपळगाव ०१ , खासगाव ०७ , वरुड बु ०३ , माहेर जळगाव ०१ , धाकलगाव ०४ . वाकुळणी ०१ , आष्टी ता परतुर ०६ , सराफानगर ०४ , काझी गल्ली ०१ , जयभवानी नगर परतुर ०२ , कंडारी ०२ , धनगर गल्ली जाफराबाद ०१ , चिखली ०१ एकुण १३३ व्यक्तीच्या स्वबचा व अँटीजेन तपासणीद्वारे ४२ व्यक्तींचा अशा एकुण १७५ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी न्यूज जालना शी बोलताना दिली

शुक्रवारी (दि १४ ऑगस्ट)एकूण ६४ रुग्णास डिस्चार्ज-

शुक्रवारी जालना शहरातील लक्ष्मीनारायणपुरा ०१ , राज्य राखीव पोलीस बल गट गेटजवळ ०१ , क्रांतीनगर ०१ , सुभेदार नगर ०१ , स्वामी समर्थ नगर ०१ , नुतन वसाहत ०१ , कन्हैयानगर ०२ , तिरंगा कोलनी ०१ , म्हाढा कोलनी ०१ , लक्ष्मीनगर ०६ , संभाजीनगर ०२ , अंकुशनगर ०१ , कादराबाद ०१ , भाग्योदय नगर ०२ , माऊलीनगर ०१ , शांतीनगर ०१ , जमुना नगर ०१ , भवानीनगर ०४ , अयोध्यानगर ०२ , साईनाथ नगर ०२ , जुने पोस्ट ओफिस परतुर ०१ , शेलगाव बदनापूर ०१ , सिरसवाडी ०१ , मंठा शहर ०२ , सिंदखेडराजा ०१ , खासगाव ०१ , खणेपुरी ०१ , सुगंधानगर मंठा ०२ , वरुड ०१ , अंबड शहर ०३ , दरेगाव ०१ , वडीगोद्री ०३ , अंबड ०१ , साडेगाव ०१ , गोटी ०२ , शहागड ०२ , भोकरदन ०७ एकूण ६४ रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली .

दोन कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू –
जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्नालय जालना यांनी दिलेल्या अहवालानूसार १४/०८/२०२० रोजी ०२ करोनाग्रस्त रुग्नांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.सदरील रुग्ण परतुर शहरातील ६८ वर्षीय पुरुष , वसमत रोड कल्याण नगर परभणी येथील ७२ वर्षीय पुरुष आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक