जाफराबाद तालुका

अकोलादेव येथे भारताच्या ७४ व्या स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा

अकोलादेव, प्रतिनिधी, बि. डी. सवडे जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथे १५ आँग्सट हा भारताचा ७४ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोना व्हायरस या महामारी या रोगाच्या धर्तीवर शासनाच्या सर्व गाईड लाईन चे पालन करण्यात आले होते. यावेळी अकोलादेव ग्रामपंचायतीवर सरपंच सुरेखा संजय राठोड यांनी ध्वजारोहण केले.

यावेळी पंचायत समिति सदस्य दादाराव सवडे, उप सरपंच डॉ रामेश्वर सवडे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष किसन सरकार, ग्रामपंचायत सदस्य रामराव मोढेकर, संदीप सवडे, मुख्याध्यापक भिमराव म्हस्के, तलाठी उषा म्हस्के, आरोग्य सेविका ठोबरे, छगन जमधडे, अंगणवाडी सेविका संगिता कुलकर्णी, सरलाबाई गवळी, कांताबाई सवडे, कुशीवर्ताबाई शेजुळ, आशाताई वर्कर, इंदू ससाणे, सुजाता छडीदार, दुर्गा भोरजे, दत्तात्रय छडीदार, योगेश सवडे, बालाजी मोढेकर, शिक्षक किशोर उगले मनोहर सवडे, विष्णु सवडे, बबन काळे, संजय राठोड, प्रहलाद राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर गायकवाड यांच्या सह अणेक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक